व्हिडिओ पाहण्यासाठी

व्हिडिओ नाटकाची झलक: येशूच्या सेवाकार्याची कहाणी: एपिसोड १​—जगाचा खरा प्रकाश

व्हिडिओ नाटकाची झलक: येशूच्या सेवाकार्याची कहाणी: एपिसोड १​—जगाचा खरा प्रकाश

सर्व मानवजातीला यहोवा कसं वाचवेल हे त्याने दाखवून दिलं. जखऱ्‍या आणि अलीशिबा एका संदेष्ट्याचे आईवडील बनतील, असं एक स्वर्गदूत त्यांना सांगतो. योसेफ आणि मरीया मसीहाला लहानाचं मोठं करतात. पण बाळ येशूवर होणाऱ्‍या हल्ल्यांपासून त्यांना त्याला वाचवायला हवं.