व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलमुळे जीवन बदलतं

एकनिष्ठ प्रेमाचा द्वेषावर पूर्णपणे विजय केव्हा होईल?

एकनिष्ठ प्रेमाचा द्वेषावर पूर्णपणे विजय केव्हा होईल?

यहुदी आणि पॅलेस्टिनी लोकांमध्ये फार काळापासून द्वेष आहे आणि याचं रूपांतर हिंसेमध्येही होतं. पण असं असलं तरी काही जणांनी आपल्या मनातून द्वेष काढून टाकलाय. त्यांपैकीच दोन व्यक्‍तींबद्दल जाणून घ्या.