टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जानेवारी २०१६

या अंकात २९ फेब्रुवारी ते ३ एप्रिल २०१६ पर्यंत अभ्यास करण्यात येणारे लेख दिले आहेत.

त्यांनी स्वतःला स्वेच्छेनं वाहून घेतलं—ओशनियामध्ये

ओशनिया इथं गरज असलेल्या क्षेत्रात सेवा करणारे यहोवाचे साक्षीदार कशा प्रकारे आव्हानांना तोंड देत आहेत?

आपलं बंधुप्रेम टिकवून ठेवण्याचा निर्धार करा!

नजीकच्या भविष्यात घडणाऱ्या घटनांसाठी २०१६ सालचं वार्षिक वचन आपल्याला तयार करतं.

देवाचं ‘अवर्णनीय दान’ तुम्हाला प्रवृत्त करो!

देवाचं प्रेम आपल्याला येशूच्या पावलांचं अनुकरण करण्यास, आपल्या बांधवांना प्रेम दाखवण्यास, आणि इतरांना क्षमा करण्यास कसं प्रवृत्त करतं?

देवाचा आत्मा स्वतः आपल्याला साक्ष देतो

एका व्यक्तीसाठी अभिषिक्त असण्याचा काय अर्थ होतो? एखाद्याला कशा प्रकारे अभिषिक्त करण्यात येतं?

“आम्ही तुम्हाबरोबर येतो”

१,४४,००० बद्दल आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

देवासोबत काम करणं—आनंदी असण्याचं एक कारण

देवासोबत काम केल्यामुळे आपल्याला आनंद कसा मिळतो आणि आपलं आध्यात्मिक रीत्या संरक्षण कसं होतं?