टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जून २०२४
या अंकात १२ ऑगस्ट–८ सप्टेंबर, २०२४ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.
अभ्यास लेख २३
यहोवा आपल्याला पाहुणे म्हणून बोलवतो
१२-१८ ऑगस्ट, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.
जीवन कथा
यहोवाने माझ्या प्रार्थना ऐकल्या
यहोवा प्रार्थना ऐकणारा देव आहे याची मार्सेल जिलेना खूप लहानपणीच खातरी कशी पटली?
वाचकांचे प्रश्न
स्तोत्र १२:७ या वचनात “तू त्यांना सांभाळशील” या शब्दांमध्ये त्यांना ‘दीनदुबळ्यांना’ (वचन ५) सूचित करतं की ‘यहोवाच्या शब्दांना’ (वचन ६)?
अभ्यास लेख २५
यहोवा “जिवंत देव” आहे हे विसरू नका!
२६ ऑगस्ट – १ सप्टेंबर, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.