टेहळणी बुरूज क्र. ३ २०१७ | सर्वात चांगली भेट!
तुम्हाला काय वाटतं?
विश्वात सर्वात चांगली भेट देणारा कोण आहे?
“प्रत्येक उत्तम देणगी व परिपूर्ण दान वरून, म्हणजे स्वर्गीय प्रकाशाच्या पित्याकडून येते, जो बदलत जाणाऱ्या सावल्यांप्रमाणे कधीही बदलत नाही.”—याकोब १:१७.
देवाने सगळ्यांसाठी सर्वात चांगली अशी एक भेट दिली आहे. टेहळणी बुरूज च्या या अंकामुळे त्या भेटीची कदर बाळगण्यासाठी आपल्याला मदत होईल.
मुख्य विषय
“मला मिळालेली ती सर्वात चांगली भेटवस्तू होती”
मनापासून कदर केली जाईल अशी एखादी भेटवस्तू तुम्हाला मिळावी किंवा तुम्ही एखाद्याला द्यावी, अशी तुमची इच्छा आहे का?
मुख्य विषय
शोध सर्वात चांगल्या भेटवस्तूचा
एखाद्याला आवडेल अशी सर्वात चांगली भेटवस्तू शोधणं, हे काही सोपं काम नाही. कारण ज्याला तुम्ही भेटवस्तू देणार आहात, त्याच्यासाठी ती मौल्यवान आहे की नाही हे शेवटी तोच ठरवेल.
मुख्य विषय
सर्वात चांगली भेट!
देवाने मानवांना दिलेल्या बऱ्याच भेटींपैकी एक भेट सर्वात श्रेष्ठ आहे.
येशू नेमका कसा दिसायचा?
अनेक शतकांपासून कितीतरी कलाकारांनी आपल्या कलाकृतींत येशूला चित्रित केलं आहे. तो कसा दिसायचा याबद्दल शास्त्रवचनांत काय सांगितलं आहे?
चुकांबद्दल योग्य दृष्टिकोन
आपल्या सर्वांकडून चुका होतात; मग आपलं वय किंवा अनुभव कितीही असला तरीही. आपण त्या कशा हाताळू शकतो?
बायबलची इतकी वेगवेगळी भाषांतरं का आहेत?
एक महत्त्वपूर्ण वस्तुस्थिती तुम्हाला हे समजायला मदत करेल, की बायबलची इतकी वेगवेगळी भाषांतरं का आहेत?
ख्रिश्चनांनी नाताळ सण साजरा करणं योग्य आहे का?
पण येशूच्या जवळच्या लोकांनी, जसं की त्याच्या प्रेषितांनी आणि शिष्यांनी नाताळ सण साजरा केला होता का?
बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?
हर्मगिदोन हा शब्द ऐकला की भीती वाटते. पण हर्मगिदोन खरंतर कशाला सूचित करतं?
इतर ऑनलाईन फीचर्स
यहोवाचे साक्षीदार नाताळ साजरा का करत नाहीत?
नाताळ सणाची सुरुवात मूर्तिपूजेच्या प्रथेतून झाली आहे हे माहीत असूनही बहुतेक लोक तो साजरा करतात. यहोवाचे साक्षीदार का साजरा करत नाहीत ते जाणून घ्या.