सावध राहा! जानेवारी २०१५ | मनोविकार—समज-गैरसमज

मानसिक विकारामुळं एका व्यक्तीला रोजची कामं करणंही अतिशय कठीण होऊन बसतं. असं असलं, तरी अनेक जण त्यावर काहीच उपचार करत नाहीत. असं का?

मुख्य विषय

मनोविकार—समज-गैरसमज

मनोविकारावर यशस्वी रीत्या मात करण्यास मदत करतील अशा नऊ गोष्टी.

जगावर एक नजर

विषय: कमी हुंडा दिल्यामुळं अत्याचार, समुद्रावरील लुटारूंना होणारा धनलाभ आणि स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचं पराक्रमी उड्डाण.

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला

कसा कराल मोहाचा सामना?

मोहाचा सामना करता येणं हे खऱ्या स्त्री-पुरुषांचं लक्षण आहे. मोहाचा सामना करण्याचा तुमचा निर्धार आणखी मजबूत करण्यासाठी आणि मोहाला बळी पडल्यामुळं होणारा मनस्ताप टाळण्यासाठी सहा गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात.

जीवन कथा

मला गरज होती तेव्हाच आशा मिळाली

वयाच्या २० व्या वर्षी मीकलॉश लेक्स एक भयंकर अपघातामुळं अधू झाला. एका सुंदर भविष्याची आशा त्याला बायबल अभ्यासातून कशी मिळाली?

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला

पती-पत्नी कशी करू शकतात तडजोड?

वादावादी टाळून एकत्र मिळून तोडगा काढण्यासाठी चार गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात.

बायबल काय म्हणतं?

पृथ्वी

पृथ्वीचा नाश होईल का?

उत्क्रांती की निर्मिती?

घोड्याचे पाय

इंजिनियर्सना या रचनेची नक्कल का करता येत नाही?

इतर ऑनलाईन फीचर्स

आपल्या वस्तू इतरांना द्या आणि दयाळू बनायला शिका

केतन आणि केतकी आपल्या वस्तू एकमेकांना देतात तेव्हा किती मज्जा येते ते पाहा.