टेहळणी बुरूज जानेवारी २०१५ | तुम्ही देवाचे मित्र बनू शकता

देव आपल्यापासून फार दूर आहे असे तुम्हाला वाटते का? देवासोबत घनिष्ठ मैत्री करणे शक्य आहे का, असा प्रश्न कधी तुम्हाला पडला का?

मुख्य विषय

देवासोबत तुमची मैत्री आहे का?

जगातील लक्षावधी लोक खातरीने म्हणू शकतात की देव त्यांना आपले मित्र मानतो.

मुख्य विषय

तुम्हाला देवाचे नाव माहीत आहे का, आणि तुम्ही त्याचा उपयोग करता का?

बायबलद्वारे देवाने एका अर्थी आपल्याला स्वतःची ओळख करून दिली आहे: “मी यहोवा आहे; हे माझे नाव आहे.”

मुख्य विषय

तुम्ही देवाशी संवाद साधता का?

आपण प्रार्थनेद्वारे देवाशी बोलतो, पण आपण त्याचे बोलणे कसे ऐकू शकतो?

मुख्य विषय

देव सांगतो ते तुम्ही करता का?

देवाशी मैत्री करण्यासाठी त्याचे ऐकणे महत्त्वाचे आहे, पण इतकेच पुरेसे नाही.

मुख्य विषय

यापेक्षा चांगली मैत्री असूच शकत नाही!

देवाशी घनिष्ठ मैत्री करण्यास तीन गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात.

A CONVERSATION WITH A NEIGHBOR

देवाचे राज्य केव्हापासून शासन करू लागले? (भाग १)

तुम्हाला याचे उत्तर माहीत असेल, तर तुम्ही इतरांना ही गोष्ट बायबलमधून समजावून सांगू शकता का?

समजबुद्धी दाखवल्याने राग शांत होतो

कोणी तुमचे मन दुखावले किंवा तुम्हाला चीड आणली तर राग येणे साहजिक आहे; पण, प्राचीन इस्राएलचा राजा दावीद याच्या जीवनातील एका घटनेवरून तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळेल.

मी पैसे उधार घ्यावेत का?

बायबलचे ज्ञान तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकते.

बायबल प्रश्नांची उत्तरे

तुम्ही बायबलचा संदेश मुलांच्या मनापर्यंत कसा पोहचवू शकता?