व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ६ • प्रेषितांची कार्यं १५:३६–१८:२२

‘आपण परत जाऊन बांधवांची भेट घेऊ या’

‘आपण परत जाऊन बांधवांची भेट घेऊ या’

प्रेषितांची कार्यं १५:३६

विभागीय पर्यवेक्षक ख्रिस्ती मंडळीत कोणती महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात? आपण देवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या नेमणुका आनंदाने स्वीकारतो तेव्हा आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात? आपण शास्त्रवचनांच्या आधारावर प्रभावीपणे तर्क कसा करू शकतो? आणि श्रोत्यांच्या गरजांनुसार आपल्या बोलण्याच्या पद्धतीत बदल करायला आपण का तयार असलं पाहिजे? या आणि अशा इतर प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी, आता आपण प्रेषित पौलसोबत त्याच्या दुसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍यावर जाऊ या.