क७-ख
येशूच्या पृथ्वीवरच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटना—येशूच्या सेवाकार्याची सुरुवात
वेळ |
ठिकाण |
घटना |
मत्तय |
मार्क |
लूक |
योहान |
---|---|---|---|---|---|---|
इ.स. २९, ऑक्टोबरच्या सुमारास |
यार्देन नदी, कदाचित यार्देनच्या पलीकडे असलेल्या बेथानीजवळ किंवा बेथानीमध्ये |
येशूचा बाप्तिस्मा आणि अभिषेक; यहोवा घोषणा करतो, की येशू त्याचा मुलगा आहे आणि त्याने त्याचं मन आनंदित केलं आहे |
||||
यहूदाचं ओसाड रान |
सैतान परीक्षा घेतो |
|||||
यार्देनच्या पलीकडचं बेथानी |
येशू हा देवाचा कोकरा आहे अशी बाप्तिस्मा देणारा योहान ओळख करून देतो; येशूचे पहिले शिष्य त्याच्यामागे जातात |
|||||
गालीलचं काना शहर; कफर्णहूम |
लग्नात पाण्याचा द्राक्षारस करून पहिला चमत्कार करतो; कफर्णहूमला जातो |
|||||
इ.स. ३०, वल्हांडण |
यरुशलेम |
मंदिर शुद्ध करतो |
||||
निकदेमशी बोलतो |
||||||
यहूदीया; एनोन |
यहूदीयाच्या खेड्यापाड्यांत जातो, त्याचे शिष्य बाप्तिस्मा देतात; योहान येशूबद्दल शेवटची साक्ष देतो |
|||||
तिबिर्या; यहूदीया |
योहानला तुरुंगवास; येशू गालीलला जायला निघतो |
|||||
शोमरोनमधलं सूखार |
गालीलला जाताना शोमरोनी लोकांना शिकवतो |