ख१४-ख
चलनं आणि वजनं
हिब्रू शास्त्रवचनांतली चलनं आणि वजनं
गेरा (१⁄२० शेकेल) ०.५७ ग्रॅम १० गेरा = १ बेकाह |
बेकाह ५.७ ग्रॅम २ बेकाह = १ शेकेल |
पिम ७.८ ग्रॅम १ पिम = २⁄३ शेकेल |
शेकेल ११.४ ग्रॅम ५० शेकेल = १ मिना |
मिना ५७० ग्रॅम ६० मिना = १ तालान्त |
तालान्त ३४.२ किलो |
दारिक (सोन्याचं पर्शियन नाणं) ८.४ ग्रॅम |
ग्रीक शास्त्रवचनांतली चलनं आणि वजनं
लेप्टा (तांब्याचं किंवा कांस्याचं यहुदी नाणं) १⁄२ क्वॉड्रन |
क्वॉड्रन (तांब्याचं किंवा कांस्याचं रोमन नाणं) २ लेप्टा |
असारियन (तांब्याचं किंवा कांस्याचं रोमन आणि प्रांतीय नाणं) ४ क्वॉड्रन्ट्स |
दिनार (चांदीचं रोमन नाणं) ६४ क्वॉड्रन्ट्स ३.८५ ग्रॅम = एका दिवसाची मजुरी (१२ तास) |
ड्राख्मा (चांदीचं ग्रीक नाणं) ३.४ ग्रॅम = एका दिवसाची मजुरी (१२ तास) |
डायड्राख्मा (चांदीचं ग्रीक नाणं) २ ड्राख्मा ६.८ ग्रॅम = दोन दिवसांची मजुरी |
टेट्राड्राख्मा (चांदीचं ग्रीक नाणं; याला चांदीचं स्टाटेर असंही म्हणतात) ४ ड्राख्मा १३.६ ग्रॅम = चार दिवसांची मजुरी |
मिना १०० ड्राख्मा ३४० ग्रॅम = सुमारे १०० दिवसांची मजुरी |
तालान्त ६० मिना २०.४ किलो = सुमारे २० वर्षांची मजुरी |
पाऊंड (रोमन) ३२७ ग्रॅम
|