मत्तयने सांगितलेला आनंदाचा संदेश
अध्याय
पुस्तकाची रूपरेषा
-
-
येशू, “शब्बाथाचा प्रभू” (१-८)
-
वाळलेल्या हाताचा माणूस बरा होतो (९-१४)
-
देवाचा सगळ्यात प्रिय सेवक (१५-२१)
-
पवित्र शक्तीच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूत काढणं (२२-३०)
-
ज्याची क्षमा नाही असं पाप (३१, ३२)
-
फळांवरून झाडाची परीक्षा (३३-३७)
-
योनाचं चिन्ह (३८-४२)
-
दुष्ट स्वर्गदूत परत येतो (४३-४५)
-
येशूची आई आणि भाऊ (४६-५०)
-
-
-
राज्याबद्दलची उदाहरणं (१-५२)
-
बी पेरणारा (१-९)
-
येशू उदाहरणं का द्यायचा (१०-१७)
-
बी पेरणाऱ्याच्या उदाहरणाचा अर्थ (१८-२३)
-
गहू आणि जंगली गवत (२४-३०)
-
मोहरीचा दाणा आणि खमीर (३१-३३)
-
उदाहरणांचा वापर केल्यामुळे भविष्यवाणीची पूर्णता (३४, ३५)
-
गहू आणि जंगली गवताच्या उदाहरणाचा अर्थ (३६-४३)
-
लपवलेला खजिना आणि मौल्यवान मोती (४४-४६)
-
मासे पकडण्याचं जाळं (४७-५०)
-
भांडारातल्या नव्या आणि जुन्या गोष्टी (५१, ५२)
-
-
येशूच्या गावचे लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत (५३-५८)
-
-
-
याजक येशूला ठार मारण्याचा कट रचतात (१-५)
-
येशूवर सुगंधी तेल ओतण्यात आलं (६-१३)
-
शेवटचा वल्हांडण आणि विश्वासघात (१४-२५)
-
प्रभूच्या सांजभोजनाची सुरुवात (२६-३०)
-
पेत्र नाकारेल हे येशू आधीच सांगतो (३१-३५)
-
येशू गेथशेमाने बागेत प्रार्थना करतो (३६-४६)
-
येशूला अटक (४७-५६)
-
न्यायसभेपुढे चौकशी (५७-६८)
-
पेत्र येशूला नाकारतो (६९-७५)
-