व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लेवीयचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • शांती-अर्पण (१-१७)

      • चरबी किंवा रक्‍त खाण्याची मनाई (१७)

    • ठराविक पापं आणि द्यावी लागणारी अर्पणं (१-६)

      • दुसऱ्‍यांच्या पापांबद्दल माहिती देणं ()

    • ऐपत नसलेल्यांसाठी पर्यायी अर्पणं (७-१३)

    • चुकून केलेल्या पापाबद्दल दोषार्पण (१४-१९)

    • दोषार्पणाबद्दल आणखी सूचना (१-७)

    • अर्पणांबद्दल सूचना (८-३०)

    • अर्पणांबद्दल सूचना (१-२१)

    • चरबी किंवा रक्‍त खाण्याची मनाई (२२-२७)

    • याजकांचा हिस्सा (२८-३६)

    • अर्पणांबद्दलच्या सूचनांची समाप्ती (३७, ३८)

    • अहरोनच्या घराण्याची याजकपदावर नियुक्‍ती (१-३६)

    • अहरोन अर्पणं देतो (१-२४)

  • १०

    • यहोवाकडून आलेल्या आगीमुळे नादाब आणि अबीहूचा मृत्यू (१-७)

    • याजकांसाठी खाण्यापिण्याबद्दल नियम (८-२०)

  • ११

    • शुद्ध आणि अशुद्ध प्राणी (१-४७)

  • १२

    • मुलांच्या जन्मानंतर शुद्ध होणं (१-८)

  • १३

    • कुष्ठरोगाबद्दलचे नियम (१-४६)

    • कपड्यांवरचा कुष्ठरोग (४७-५९)

  • १४

    • कुष्ठरोगापासून शुद्धीकरण (१-३२)

    • संसर्ग झालेल्या घरांचं शुद्धीकरण (३३-५७)

  • १५

    • जननेंद्रियांतून होणारे अशुद्ध स्राव (१-३३)

  • १६

    • प्रायश्‍चित्ताचा दिवस (१-३४)

  • १७

    • बलिदानं देण्याचं ठिकाण, उपासना मंडप (१-९)

    • रक्‍त खाण्याची मनाई (१०-१४)

    • मेलेल्या स्थितीत सापडलेल्या प्राण्यांबद्दल नियम (१५, १६)

  • १८

    • नियमाविरुद्ध असलेले शरीरसंबंध (१-३०)

      • कनानी लोकांचं अनुकरण करू नका ()

      • जवळच्या नातेवाइकांशी शरीरसंबंध (६-१८)

      • मासिक पाळी सुरू असताना (१९)

      • समलैंगिक कृत्यं (२२)

      • प्राण्यांसोबत शरीरसंबंध (२३)

      • शुद्ध राहा, नाहीतर देश तुम्हाला ओकून टाकेल (२४-३०)

  • १९

    • पवित्रता राखण्याबद्दलचे नियम (१-३७)

      • कापणी करण्याची योग्य पद्धत (९, १०)

      • बहिऱ्‍यांशी आणि आंधळ्यांशी विचारपूर्वक वागणं (१४)

      • बदनामी (१६)

      • मनात राग बाळगू नका (१८)

      • जादूटोणा आणि भूतविद्या करण्याची मनाई (२६, ३१)

      • शरीर गोंदवून घेण्याची मनाई (२८)

      • वयस्कांचा आदर करणं (३२)

      • विदेश्‍यांसोबतची वागणूक (३३, ३४)

  • २०

    • मोलखची उपासना; भूतविद्या (१-६)

    • पवित्र असा आणि आईवडिलांचा आदर करा (७-९)

    • अनैतिक शरीरसंबंधांसाठी मृत्युदंड (१०-२१)

    • देशात राहण्यासाठी पवित्र असा (२२-२६)

    • भूतविद्या करणाऱ्‍यांना मृत्युदंड (२७)

  • २१

    • याजकांनी पवित्र आणि शुद्ध असावं (१-९)

    • महायाजकाने स्वतःला दूषित करू नये (१०-१५)

    • याजकांमध्ये शारीरिक दोष असू नयेत (१६-२४)

  • २२

    • याजकांची शुद्धता आणि पवित्र गोष्टी खाणं यांविषयी (१-१६)

    • कोणताही दोष नसलेली अर्पणंच स्वीकारली जातील (१७-३३)

  • २३

    • पवित्र दिवस आणि सण (१-४४)

      • शब्बाथ ()

      • वल्हांडण (४, ५)

      • बेखमीर भाकरींचा सण (६-८)

      • पहिल्या पिकातली अर्पणं (९-१४)

      • सप्ताहांचा सण (१५-२१)

      • कापणीची योग्य पद्धत (२२)

      • कर्णा वाजवण्याचा सण (२३-२५)

      • प्रायश्‍चित्ताचा दिवस (२६-३२)

      • मंडपांचा सण (३३-४३)

  • २४

    • उपासना मंडपाच्या दिव्यांसाठी तेल (१-४)

    • अर्पणाच्या भाकरी (५-९)

    • देवाच्या नावाची निंदा करणाऱ्‍याला दगडमार (१०-२३)

  • २५

    • शब्बाथ वर्ष (१-७)

    • सुटकेचं वर्ष (८-२२)

    • मालमत्ता परत मिळण्याविषयी (२३-३४)

    • गरिबांशी कसं वागावं (३५-३८)

    • दासांबद्दल नियम (३९-५५)

  • २६

    • मूर्तिपूजेपासून दूर राहा (१, २)

    • आज्ञा पाळल्यामुळे मिळणारे आशीर्वाद (३-१३)

    • आज्ञा मोडण्याबद्दल शिक्षा (१४-४६)

  • २७

    • नवस म्हणून अर्पण केलेल्या गोष्टी सोडवणं (१-२७)

    • बिनशर्तपणे यहोवाला समर्पित केलेल्या वस्तू (२८, २९)

    • दहावे भाग सोडवणं (३०-३४)