भाषा बायबल पुस्तक उत्पत्ती निर्गम लेवीय गणना अनुवाद यहोशवा शास्ते रूथ १ शमुवेल २ शमुवेल १ राजे २ राजे १ इतिहास २ इतिहास एज्रा नहेम्या एस्तेर ईयोब स्तोत्रं नीतिवचनं उपदेशक गीतरत्न यशया यिर्मया विलापगीत यहेज्केल दानीएल होशेय योएल आमोस ओबद्या योना मीखा नहूम हबक्कूक सफन्या हाग्गय जखऱ्या मलाखी मत्तय मार्क लूक योहान प्रेषितांची कार्यं रोमकर १ करिंथकर २ करिंथकर गलतीकर इफिसकर फिलिप्पैकर कलस्सैकर १ थेस्सलनीकाकर २ थेस्सलनीकाकर १ तीमथ्य २ तीमथ्य तीत फिलेमोन इब्री लोकांना याकोब १ पेत्र २ पेत्र १ योहान २ योहान ३ योहान यहूदा प्रकटीकरण Chapter १ २ ३ ४ तीमथ्य याला दुसरं पत्र अध्याय १ २ ३ ४ पुस्तकाची रूपरेषा १ नमस्कार (१, २) तीमथ्यच्या विश्वासाबद्दल पौल देवाचे आभार मानतो (३-५) देवाकडून मिळालेलं दान ज्वलंत ठेव (६-११) फायदेकारक वचनांना धरून राहा (१२-१४) पौलचे शत्रू आणि मित्र (१५-१८) २ शिकलेल्या गोष्टी पात्रता असलेल्या पुरुषांच्या स्वाधीन कर (१-७) आनंदाच्या संदेशासाठी संकटं सोसणं (८-१३) देवाच्या वचनाचा चांगल्या प्रकारे उपयोग कर (१४-१९) तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ (२०-२२) विरोधकांशी कशा प्रकारे व्यवहार करावा (२३-२६) ३ शेवटच्या दिवसांत अतिशय कठीण काळ (१-७) पौलच्या उदाहरणाचं जवळून अनुकरण (८-१३) शिकलेल्या गोष्टींचं “पालन करत राहा” (१४-१७) संपूर्ण शास्त्र देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं (१६) ४ “आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण कर” (१-५) वचनाची आवेशाने घोषणा कर (२) “मी चांगल्या उद्देशासाठी असलेली लढाई लढलो आहे” (६-८) काही व्यक्तींबद्दल माहिती (९-१८) निरोपाचे शब्द (१९-२२) आधीचा लेख पुढचा लेख प्रिंट शेअर शेअर २ तीमथ्य पुस्तकाची रूपरेषा पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ तीमथ्य पुस्तकाची रूपरेषा मराठी २ तीमथ्य पुस्तकाची रूपरेषा https://cms-imgp.jw-cdn.org/img/p/1001061100/univ/wpub/1001061100_univ_sqr_xl.jpg nwt २ तीमथ्य पृ. २३५४