बायबलचा लेखक कोण आहे?
जर बायबल माणसांनी लिहिलं, तर त्याला “देवाचे वचन” का म्हटलं जातं? (१ थेस्सलनीकाकर २:१३) देव माणसांपर्यंत आपले विचार कसे पोहचवू शकला?