गीत ७४
देवाच्या राज्याचं गीत!
१. हे गीत आ-हे, य-हो-वा-च्या रा-ज्या-चे,
गा-ऊ या ते आ-नं-दा-ने सा-रे!
फु-ल-वे गीत, हे आ-शे-चा फु-लो-रा,
‘या, सा-रे गा,’ हे सो-ब-ती आम-च्या:
(कोरस)
‘या, दे-वा-ची स्तु-ती क-रा,
के-ले रा-जा, त्या-ने मु-ला.
रा-ज्या-चे गीत, अ-सो का-यम ओ-ठां-वर,
गौ-र-वू नाव या-हा-चे पृ-थ्वी-वर!’
२. गा-उ-नी गीत हे सां-गू प्र-त्ये-का-ला,
ये-शू झा-ला, रा-जा या पृ-थ्वी-चा.
त्या-ची प्र-जा, त्या-चे प-वि-त्र लो-क,
कर-ती ह-र्षा-ने त्या-चे स्वा-ग-त:
(कोरस)
‘या, दे-वा-ची स्तु-ती क-रा,
के-ले रा-जा, त्या-ने मु-ला.
रा-ज्या-चे गीत, अ-सो का-यम ओ-ठां-वर,
गौ-र-वू नाव या-हा-चे पृ-थ्वी-वर!’
३. या गी-ता-चा, सं-दे-श आ-नं-दा-चा,
आ-व-डे गीत, हे न-म्र लो-कां-ना.
हृ-द-या-च्या पा-नां-वर या-चे बो-ल,
दे-ऊ म-दत हे गा-ण्या इ-त-रां:
(कोरस)
‘या, दे-वा-ची स्तु-ती क-रा,
के-ले रा-जा, त्या-ने मु-ला.
रा-ज्या-चे गीत, अ-सो का-यम ओ-ठां-वर,
गौ-र-वू नाव या-हा-चे पृ-थ्वी-वर!’
(स्तो. ९५:६; १ पेत्र २:९, १०; प्रकटी. १२:१० ही वचनंसुद्धा पाहा.)